शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:54 AM

श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली.

पंचवटी : श्री काशी नट्टकोटीनगर छत्रम मॅनेजिंग सोसायटीतर्फे यंदाही श्री कार्तिकी स्वामी मंदिरात सोमवारी (दि.११) कार्तिक पौर्णिमानिमित्ताने कार्तिक स्वामी महोत्सवाचे आयोजन केले होते. सोमवारी सकाळी कार्तिक स्वामी पूजन अभिषेक करण्यात येऊन दुपारी आरती करण्यात आली. संध्याकाळी पौर्णिमेला प्रारंभ झाल्यानंतर भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सोडण्यात आले. मंगळवारी सायंकाळी ७ वाजून ४ मिनिटापर्यंत पौर्णिमा आहे, तर मंगळवार (दि.१२) कृत्तिका नक्षत्राला प्रारंभ होत असून, बुधवारी (दि.१३) रात्री १० वाजून १ मिनिटापर्यंत नक्षत्र आहे; त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.सोमवारी सकाळी मंदिरात मंदिर विश्वस्तांच्या हस्ते देवाला दूध, दही, ऊस, नारळ रस आदींसह फळे आणि द्रव्यांचा अभिषेक करण्यात आला. मुख्य पूजन झाल्यावर भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. मंदिरात दर्शनाला येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनातर्फे पूर्व दरवाजाने आत सोडण्याची सोय करण्यात आली होती.मंदिराबाहेर पूजा साहित्य विक्री करणाºया व्यावसायिकांनी दुकाने थाटली होती. सकाळपासून भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. कार्तिक पौर्णिमेला महिलांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.कार्तिक स्वामी पौर्णिमानिमित्त कार्तिक स्वामींना मोरपीस वाहण्याची परंपरा आहे. कार्तिक स्वामींचे वाहन मोरपक्षी आहे. त्यामुळे मोरपीस अर्पण केल्यावर मनोकामना पूर्ण होतात, असे मानले जात असल्याने भाविक दर्शनासाठी जाताना मोरपीस घेऊन जातात. गुजरात तसेच मध्य प्रदेश राज्यातील मोरपीस विक्र ेते मंदिर परिसरात दाखल झाले होते. १० ते १५ रुपये मोरपीसाची विक्र ी केली जात होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमTempleमंदिर