शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांचे प्रचार स्वबळावरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 01:23 IST

निवडणुका जाहीर झाल्यानंतर अगदी अर्ज भरण्यास प्रारंभ होईपर्यंत युती, आघाडी, वंचित आघाडीने त्यांचे निर्णय प्रारंभी गुलदस्त्यात ठेवून अखेरच्या क्षणी जाहीर केले. मित्रपक्षांबरोबर केलेली युती आणि आघाडीचा गवगवा तर भरपूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात मित्रपक्षाच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्याबाबत युती आणि आघाडीच्या स्तरावरही तटस्थताच दिसून येत असून, उमेदवारांना संपूर्ण यंत्रणा स्वबळावर आणि स्वपक्षीय कार्यकर्त्यांवरच अवलंबून रहावे लागत आहे.

नाशिक : निवडणुका जाहीर झाल्यानंतर अगदी अर्ज भरण्यास प्रारंभ होईपर्यंत युती, आघाडी, वंचित आघाडीने त्यांचे निर्णय प्रारंभी गुलदस्त्यात ठेवून अखेरच्या क्षणी जाहीर केले. मित्रपक्षांबरोबर केलेली युती आणि आघाडीचा गवगवा तर भरपूर करण्यात आला. पण प्रत्यक्षात मित्रपक्षाच्या उमेदवाराला कोणत्याही प्रकारची मदत पुरवण्याबाबत युती आणि आघाडीच्या स्तरावरही तटस्थताच दिसून येत असून, उमेदवारांना संपूर्ण यंत्रणा स्वबळावर आणि स्वपक्षीय कार्यकर्त्यांवरच अवलंबून रहावे लागत आहे.नाशिक महानगरातील चार जागांपैकी तीन जागांवर भाजपचे, तर एका जागी शिवसेनेचा उमेदवार युतीतील आहे. तर आघाडीपैकी राष्टÑवादीचे तीन आणि कॉँग्रेसचा एक उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, त्यातील एकाही उमेदवाराच्या प्रचारार्थ मित्रपक्ष हिरिरीने प्रचारात उतरला असल्याचे चित्र कोणत्याही मतदारसंघात दिसून येत नाही किंबहुना समाजमाध्यमांवर नाराजीचीच चर्चा अधिक प्रमाणात होताना दिसत आहे.मदत नसली तरी चालेल...महानगरातील काही मतदारसंघांमध्ये तर मित्रपक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मदत नाही केली तरी चालेल; पण विरोधात काम करू नये एवढीच किमान अपेक्षा उमेदवारांनी ठेवली आहे. आता अखेरच्या दोन-तीन दिवसांत निदान मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उपद्रवी होऊ नये, एवढीच उमेदवारांची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Electionनिवडणूक