शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

पुरोगामी संघटना : तीन महिने चालणार उपक्रम ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सवाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:44 IST

नाशिक : परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ठळक मुद्देजातीय तणावाचे वातावरणजन्मोत्सवाची रूपरेषा ठरविली

नाशिक : महाराष्ट्रातील सध्याचे जातीय तणावाचे वातावरण पाहता नाशिकमधील परिवर्तनवादी संघटना व पक्षांनी सामाजिक ऐक्य बळकट करण्यासाठी व तरुणांपर्यंत या महापुरुषांचे खरे विचार पोहोचविण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय’ जन्मोत्सव २०१८ एकत्रितपणे साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेहमीच सर्व समाजाला एकत्र जोडण्याचे व अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे काम केले. या महापुरुषांनी सर्व समाजाठी काम केलेले आहे, परंतु काही समाजकंटके या महापुरुषांच्या नावे आपल्या समाजात जाणीवपूर्वक विष कालविण्याचे काम करीत असल्याचे आजवरच्या काही घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे समाजात या दोन्ही महापुरुषांच्या नावे फूट पाडणाºयांना चोख उत्तर देण्यासाठी व सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्यासाठी ‘शिवराय ते भीमराय जन्मोत्सव २०१८’ साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे. या संदर्भात गुरुवारी रमाबाई आंबेडकर विद्यालयात बैठक घेण्यात आली व त्यात जन्मोत्सवाची रूपरेषा ठरविण्यात आली आहे.‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर निबंध स्पर्धा व व्हिडीओ ब्लॉग स्पर्धा घेण्याचे ठरविण्यात आले. या उपक्रमात भाकप, आम आदमी पार्टी, भारिप बहुजन महासंग, छात्रभारती, मार्शल ग्रुप, विवेकवाहिनी या पक्ष व संघटनांचा सहभाग असून, अन्य पक्ष, संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. समितीची पुढील बैठक १० फेब्रुवारी रोजी रमाबाई आंबेडकर विद्यालयात सायंकाळी ५ वाजता घेण्यात येणार आहे. या बैठकीस राजू देसले, नितीन भुजबळ, स्वप्नील घिया, तुषार जगताप, विनय कटारे, योगेश कापसे, सुरेश नखाते, अभिजित गोसावी, विशाल रनमाळे, राज खरात, महादेव खुडे, स्वप्नील वंजोरी, शरद कोकाटे, करुणासागर पगारे उपस्थित होते.