‘ड्रायव्हर डे’निमित्त बुधवारी कार्यक्रम

By Admin | Updated: September 16, 2014 00:26 IST2014-09-15T00:47:18+5:302014-09-16T00:26:54+5:30

‘ड्रायव्हर डे’निमित्त बुधवारी कार्यक्रम

Program on Wednesday for 'Driver's Day' | ‘ड्रायव्हर डे’निमित्त बुधवारी कार्यक्रम

‘ड्रायव्हर डे’निमित्त बुधवारी कार्यक्रम


नाशिक : नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने येत्या बुधवारी (दि. १७) सकाळी १० ते १ या वेळेत ड्रायव्हर डेनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई-आग्रा रोडवरील जत्रा हॉटेलशेजारच्या राधाकृष्ण लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस चालकांना मार्गदर्शन करणार असून, चालकांसाठी आरोग्य तपासणी (नाक, कान, हृदय, डोळे, रक्त आदि) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २५ वर्षे ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Program on Wednesday for 'Driver's Day'