नाशिकरोड : जेलरोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या मटक्याच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला़ त्यावेळी संशयित सतीश गायकवाड, गणेश आवाळे, अरविंद लोंढे, नाना शिंदे, दिलीप काकडे, अनिल श्रीवंत, उत्तम इंगोले, समाधान कुमावत, मुकुंद गांगुर्डे, कैलास सोनवणे, संदीप मोरे, सुमन शहा व भावडू खैरनार हे पैशांवर मटका (जुगार) लावत होते़ (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}