शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी दहा रोडरोमियो ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 14:51 IST

लासलगाव : स्थानिक पोलिसांतर्फे सलग दुसऱ्या विशेष मोहीम राबवित बुधवार १० वाहनचालकांवर कारवाई करीत २५०० रूपये दंड वसुल करण्यात आला.

लासलगाव : स्थानिक पोलिसांतर्फे सलग दुसऱ्या विशेष मोहीम राबवित बुधवार १० वाहनचालकांवर कारवाई करीत २५०० रूपये दंड वसुल करण्यात आला. कालपासुन रोडरोमीयोविरुद्ध अचानक विविध ठिकाणी कारवाई केली गेली . त्यामुळे महाविद्यालय व शाळा परिसरातील विद्यार्थीनीची छेडखानी करणारांची पळापळ सुरू झाली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पालकांनी जोरदार स्वागत करीत ही मोहीम अधिक कडक करण्याची मागणी करण्यात आली आहे. काल सडक सख्याहरींना दणका देत सात रोडरोमिओंवर कारवाई करण्यात आली.सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांनी नागरिकांनी आपले पाल्य जर शाळा, महाविद्यालय, विद्यालयामध्ये शिक्षण घेत असतील आण ित्यांचे वय जर १८ वर्षाच्या आत असेल (अल्पवयीन) किंवा त्यांच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसेल तर अशा वाहनचालकांवर प्रचलित कायद्याखाली कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित पालकांनी आपल्या पाल्याकडे वाहन चालवण्यास दिल्यास प्रचलित कायद्यानुसार पाल्य व पालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे असे सांगितले. सदर मोहिमेंतर्गत येथील शाळा, महाविद्यालय परिसरातून रोड रोमिओंविरु द्ध शाळा कॉलेज परिसरात पेट्रोलिंग करून रोड रोमियोविरु द्ध कायदेशीर कारवाई केली असल्याची माहिती रंजवे यांनी दिली. ही कारवाई रंजवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे यांच्यासह योगेश शिंदे, हवालदार नंदकुमार देवडे, प्रदीप अजगे,कैलास महाजन यांनी केली.

टॅग्स :Nashikनाशिक