शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
2
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
3
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
4
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
5
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
6
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
7
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
8
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
9
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
10
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
11
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
12
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
13
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
14
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
15
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
16
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
18
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
19
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
20
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसस्थानकात पोलीस गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 00:15 IST

पिंपळगाव बसवंत : ‘टवाळखोरांची बसस्थानकात वाढती गुंडगिरी, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

ठळक मुद्देतातडीने दखल : टवाळखोरांना बसणार चाप; प्रवाशांमध्ये समाधान

पिंपळगाव बसस्थानकात दाखल झालेले पोलीस.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव बसवंत : ‘टवाळखोरांची बसस्थानकात वाढती गुंडगिरी, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिसांचे दुर्लक्ष’ अशी बातमी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच येथील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.टवाळखोरांना धाक बसावा यासाठी स्थानकात शनिवारी पोलिसांनी गस्त सुरू केली. मोबाइलमध्ये मुलींचे फोटो काढण्याचा प्रयत्न,हाणामारी, महिला व विद्यार्थिनींची छेड काढणे, एकमेकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणे, धूम स्टाइल वाहने चालविणे आदी प्रकार नित्याचेच स्थानकात पहावयास मिळत होते.‘लोकमत’ने या प्रश्नावर वाचा फोडताच पोलिसांनी स्थानक परिसरात गस्त सुरू केली.यामुळे महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना दिलासा मिळाला असून, स्थानक परिसरातील गैरकृत्य करणाऱ्यांनाही आळा बसण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. पोलीस येथे कोणत्याही वेळी दिवसातून दोन वेळेला गस्त घालणार आहेत.

टॅग्स :nifadनिफाडCrime Newsगुन्हेगारी