शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

वडाळागावाच्या मुख्य रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:38 IST

वडाळारोडवर लॉन्सचालकांचे अतिक्रमण नाशिक : वडाळारोडवर विविध लॉन्स असून बहुतांश लॉन्सचालकांकडून पार्किंगकरिता जागा सोडली नसल्यामुळे लग्नसोहळे या लॉन्समध्ये पार ...

वडाळारोडवर लॉन्सचालकांचे अतिक्रमण

नाशिक : वडाळारोडवर विविध लॉन्स असून बहुतांश लॉन्सचालकांकडून पार्किंगकरिता जागा सोडली नसल्यामुळे लग्नसोहळे या लॉन्समध्ये पार पडत असताना वऱ्हाडींची वाहने थेट वडाळा मुख्य रस्त्यावर उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण हाेऊन अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. वडाळा सिग्नलपासून तर थेट रहनुमा उर्दू शाळेपर्यंत विविध लॉन्स आहेत. या लॉन्समध्ये सातत्याने विवाह सोहळे असतात आणि वाहतुकीचा खोळंबा दिवसा तसेच रात्रीच्या सुमारास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

---

अशोका सिग्नलवर हवे झेब्रा पट्टे

नाशिक : अशोकामार्गावरील सिग्नलवर झेब्रा पट्टे, स्टॉप लाइन नसल्यामुळे वाहनचालकांकडून वाहतूक नियम पायदळी तुडविले जात आहेत. झेब्रा पट्टे नसल्याने वाहनचालक थेट वाहने पुढे आणून उभी करतात. यामुळे येथून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण होते. महापौरांचा हा प्रभाग असून सध्या रस्ता सुरक्षा अभियान सुरु आहे, तरीदेखील महापालिकेकडून शहराचे प्रथम नागरिक असलेल्या लोकप्रतिनिधींच्याच प्रभागातील अती महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.