शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
3
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
4
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
5
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
6
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
7
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
8
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
9
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
10
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
11
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
12
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
13
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
14
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
15
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
16
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
17
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
18
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
19
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
20
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश

नेहरू युवा केंद्रातर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 10:44 PM

मालेगाव : तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील जनता विद्यालयाच्या परिसरात नेहरू युवा केंद्र नाशिक व शक्ती विकास अकॅडमी संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले.

ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले.

मालेगाव : तालुक्यातील नांदगाव खुर्द येथील जनता विद्यालयाच्या परिसरात नेहरू युवा केंद्र नाशिक व शक्ती विकास अकॅडमी संस्थेतर्फे आयोजित पर्यावरण संवर्धन मोहीम राबवत वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी नेहरू युवा केंद्र नाशिक राष्ट्रीय युवा स्वयंसेवक धम्मश्री अहिरे, सरपंच चंद्रकांत सोनवणे, उपसरपंच गमन पवार, ग्रामपंचायत सदस्य देविदास सोनवणे, सुमरसिंग ठोके, मनोहर जगताप, रवींद्र जगताप, विद्यालयाचे प्रा. अशोक शिरसाठ, वैष्णव, संजय अहिरे, मोनिका अहिरे, साक्षी सोनवणे, आदी उपस्थित होते. (३१ ट्री प्लांट)

टॅग्स :SocialसामाजिकHealth Tipsहेल्थ टिप्स