शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

सक्ती : खासगी कंपन्यांचा प्रसार बंधनकारक नागरी सुविधा कें द्रात औषधांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:46 IST

नाशिक : राज्य सरकारने गावोगावी सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रचालकांना आता सरकारी सेवा देण्याबरोबरच सरकारने खासगी उद्योगांशी केलेल्या करारानुसार त्यांचे उत्पादनही विक्रीचे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकिटची विक्री करण्याची सक्ती पासपोर्टसाठीचे अर्ज

नाशिक : सरकारच्या सेवा नागरिकांच्या घरापर्यंत जलदगतीने पोहोचविण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी सुरू केलेल्या नागरी सुविधा केंद्रचालकांना आता सरकारी सेवा देण्याबरोबरच सरकारने खासगी उद्योगांशी केलेल्या करारानुसार त्यांचे उत्पादनही विक्रीचे बंधनकारक करण्यात आले आहे. मध्यंतरी योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंंजलीनिर्मित औषधांची सेवा केंद्रांद्वारे प्रचार व प्रसार करणाºया सरकारने आता एका औषध कंपनीचे होमिओपॅथी गोळ्यांचे किटची विक्री करण्याची सक्ती केंद्रचालकांवर केली असून, शिवाय दिल्लीस्थित खासगी क्लासचालकाचे शैक्षणिक सॉफ्टवेअरही खरेदी करण्यासाठी गळही घालण्यात येत आहे.गेल्या वर्षापासून सरकारच्या नागरिकांसाठीच्या सुविधा जलदगतीने आॅनलाइन घरपोच देण्यासाठी सरकारने गावोगावी नागरी सेवा केंद्रे सुरू केली. या केंद्रांच्या माध्यमातून पॅनकार्ड, आधारकार्डची नोंदणी, पासपोर्टसाठीचे अर्ज, वीज देयके, मनी ट्रान्स्फर अशा सेवा देण्याचे काम केले गेले. सरकारने नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेकडो सेवा देऊ केल्या असल्या तरी, त्यातील बोटावर मोजण्याइतक्याच सेवांचा प्रत्यक्ष जनतेला लाभ होत असून, आता नागरी सेवा केंदे्र सरकारच्याच महाआॅनलाइनशी जोडून त्या आधारे उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्डे, जात प्रमाणपत्र, राष्टÑीयत्व व वय अधिवास दाखले आदी सेवांची त्यात भर घालण्यासाठी केंद्रचालकांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत. परंतु ज्या केंद्रचालकांना महा आॅनलाइनशी संलग्न सेवा घ्यायच्या आहेत त्यांच्या खिशाला भुर्दंड देणारे उत्पादने खरेदी करण्याचे सक्तीचे केले आहे. सरकारने सेवा केंद्रांच्या माध्यमातून मध्यंतरी पतंजलीच्या उत्पादनांची फक्त जाहिरातच केली आता मात्र सेवा केंद्रचालकांना ‘वेलकमक्युअर’ या खासगी औषधी कंपनीचे ‘हेल्थ हेमिओ’ नामक होमिओपॅथीच्या गोळ्यांचे कीट घेण्याची सक्तीत आहे. ९९९ रुपये किंमत असलेले पाच कीट केंद्रचालकाने घेऊन त्याची गावोगावी विक्री करावी असा शासनाचा हेतू असून, त्याचबरोबर दिल्लीत खासगी शैक्षणिक क्लास चालविणाºया ‘एमबाइब’ या सॉफ्टवेअरची विक्री करण्याचेही बंधनकारक केले आहे. या सॉफ्टवेअरची किंमत ११५० रुपये असे असून, केंद्रचालकाने स्वत:च्या खिशातून तीन सॉफ्टवेअर खरेदी करण्याचे अपेक्षित आहे. याशिवाय ‘इंडियाफस्ट’ या दक्षिणेकडील एका खासगी विमा कंपनीला दोन विमेकरी मिळवून देण्याची अटही घालण्यात आली आहे. पाचशे रुपये विम्याच्या प्रीमिअरची रक्कम आहे. केंद्रचालकांनी सरकारने घालून दिलेल्या अटी, शर्तींची पूर्तता केल्यावरच त्यांना महा आॅनलाइनच्या सेवा देण्याचे ठरविण्यात आले आहे.