पी.ई. स्कूलमध्ये गणेश विसर्जन

By Admin | Updated: September 5, 2014 00:34 IST2014-09-04T21:56:09+5:302014-09-05T00:34:33+5:30

पी.ई. स्कूलमध्ये गणेश विसर्जन

P.E. Ganesh immersion in school | पी.ई. स्कूलमध्ये गणेश विसर्जन

पी.ई. स्कूलमध्ये गणेश विसर्जन



नाशिकरोड : पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलमध्ये पाचव्या दिवशी शाळेच्या मैदानावर पाण्याच्या पिंपात प्राचार्य उदय शेवतेकर यांच्या हस्ते श्रीगणेशाचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)

Web Title: P.E. Ganesh immersion in school