शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

पवार स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ राज्यपातळीवर

By admin | Updated: September 6, 2016 22:13 IST

पवार स्कूलच्या मुलींचा फुटबॉल संघ राज्यपातळीवर

कळवण : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक यांच्यातर्फे नाशिक येथे घेण्यात आलेल्या सुब्रतो मुखर्जी विभागीय आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत कळवण येथील शरद पवार पब्लिक स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने विभागात वर्चस्व राखत विजय संपादन केला. उपांत्य सामन्यात मालेगाव संघाचा ५-० असा पराभव करून अंतिम सामन्यात विद्या प्रबोधिनी, नाशिक संघाचा ४-० गोलने धुव्वा घडवित विजयश्री प्राप्त केली. या स्पर्धेत माधुरी आहेर, भक्ती आहेर, ऋतुजा आहेर व किश्मरा देवरे यांनी आपल्या चमकदार कामिगरीने संघास विजयश्री मिळवून दिली. हा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरला असून, त्यांना शाळेचे प्रशिक्षक निसार सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी संघाचे शाळेचे संस्थापक डॉ. जे. डी. पवार ,सप्तशृंगी महिला बँकेच्या अध्यक्ष मीनाक्षीताई पवार, शाळेचे अध्यक्ष शैलेश पवार, सचिव अनुप पवार, स्कूल कमिटीचे अध्यक्ष विलास शिरोरे, गजानन सोनजे, शाळेचे मुख्याध्यापक बी. एन. शिंदे, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे. एल. पटेल, समन्वयक विश्वेशरण तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व राज्य पातळीवरील सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या. (वार्ताहर)