नाशिक : शहरातील गजबजलेल्या शालिमार चौकातील श्रमिक सेनेच्या कार्यालयाच्या पाठिमागे साधारणत: पंचवीस ते तीस वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना रविवारी (दि़२८) दुपारच्या सुमारास घडली़ या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आला असावा असा प्राथमिक अंदा ...
शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेचा घोर कुणाला लागला असेल तर तो नाशिकच्या विद्यमान खासदारांनाच. कारण गेल्यावेळी ‘युती’ने लढल्याने गोडसे यांना संसद गाठता आली होती. आता भाजपा स्वतंत्रपणे मैदानात राहणार असल्याने मतविभागणी अटळ आहे. यात कॉँग्रेस-राष्टÑवादी मात ...
कपाशी पिकावरील बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात झालेली घट, कर्ज परतफेडीची विवंचना यामुळे आलेल्या नैराश्यातून तालुक्यातील देवघट येथील किरण झिप्रू भामरे (३८) या तरुण शेतकºयाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दरम्यान, तहसीलदार ज्योती देवरे यांनी ...
नांदगाव तालुक्यातील जळगाव खुर्द शिवारात काही अट्टल गुन्हेगार दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून केलेल्या कारवाईप्रसंगी पोलिसांवर गोळीबार करण्यात आला. यानंतर पोलिसांनी पाचपैकी तीन संशयिताना अटक केली आहे. अ ...
‘क्या हुवा तेरा वादा, शासनाला झाली आता महागाईची बाधा’, ‘कहॉ गये अच्छे दिन’, ‘ हिंदू-मुस्लीम, सीख-इसाई सबके घर पहुची महंगाई’ असे विविध घोषवाक्य लिहिलेले काळे फलक व भगवे झेंडे हातात घेऊन द्वारकेवर भाजपा सरकारच्या निषेधार्थ शेकडो शिवसैनिक एकत्र आले. शिव ...
ग्राहकांना गॅस सिलिंडर देण्यापूर्वी त्यातील गॅस चोरून तो रिकाम्या सिलिंडरमध्ये काढणाºया संशयितास शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने शुक्रवारी (दि़२६) अटक केली़ सचिन सुनील गवळी (२१, रा़ गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याविरोधात पं ...
वाचन संस्कृती अधिकाधिक जोपासली जावी, यासाठी प्रयत्न फारसे होत नाही. वाचन संस्कृती मशागतीने वृद्धिंगत होते, असे प्रतिपादन आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ...
छगन भुजबळांवर अन्याय म्हणजे नाशिकच्या विकासावर अन्याय होत असल्याचा सूर हॉटेल एसएसके येथे झालेल्या ‘अन्याय पे चर्चा’ या बैठकीत उमटला. यावेळी कॉँग्रेसमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ‘भुजबळ समर्थक जोडो’ अभियानात सक्रिय सहभागी होण्याची ग्वाही दिली. दर ...
प्रजासत्ताक दिनानिमित्त सिडको परिसरातील कामटवाडा भागात एका भोजपुरी मंडळाच्या वतीने आयोजित देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अश्लील गीतांवर थिरकत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...