राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने १ ते १० जूनदरम्यान देशपातळीवर पुकारण्यात आलेल्या शेतकरी संप आणि गाव बंद आंदोलनात सहभागी न होण्याचा निर्णय नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीने घेतला आहे. ...
नांदूरशिंगोटे : कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी चार महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु नव्याने बसविण्यात आलेली यंत्रसामग्री बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त् ...
नांदूरशिंगोटे : नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरून विकणाऱ्या टोळीचा पर्दापाश करण्यात सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसांना यश मिळाले आहे. वावी पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत केल्या असून, एका अल्पवयीन मुलासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला ...
लोहोणेर : विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याने सन २०१७-१८ च्या गळीत हंगामात ऊसपुरवठा करणाºया शेतकºयांचे पेमेंट चार महिने उलटूनही अद्याप न दिल्याने वसाका कार्यक्षेत्रातील संतप्त शेतकºयांनी वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारास व प्रशासकीय कार ...
नाशिक : येवला, निफाड तालुक्यासह मनमाड शहराला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पालखेड धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. ...
नाशिक : शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम असून, विषारी औषध सेवन केल्याने उपचार घेत असलेल्या दिंडोरी तालुक्यातील वनारे येथील तुकाराम अर्जुन गायकवाड या शेतकºयाचे निधन झाले. मे महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत पाच शेतकºयांनी आत्महत्या केली असून, आजवर ३४ शेतक ...
नाशिक : त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदार यादीतील गोंधळाबद्दल न्यायालयात याचिका दाखल होऊन फेरनिवडणुकीची मागणी करण्यात आलेली असून, ही याचिका सुनावणीसाठी प्रलंबित असल्याने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ...
सटाणा : चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीच्या दिवशी थेट सरपंचपदासाठी दाखल केलेले १९ अर्ज मंजूर झाले, तर सदस्यपदासाठी ७२ अर्ज मंजूर झाले. १६ मेस माघारी असून, त्याच दिवशी अंतिम चित्र स्पष्ट होईल. ...