महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019: विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होणार किंवा नाही अशा शंका घेतल्या जात होत्या. उभयबाजूने युती होणार असे सांगितले असले तरी दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचा वेगवेगळ्या मतदारसंघांवर दावा केला जात होता ...
या पथकांमार्फत सातत्याने सीमावर्ती भागावर लक्ष ठेवून सीमा नाक्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे. अद्याप ९१ गुन्हे अवैध मद्यवाहतूकप्रकरणी दाखल करण्यात आले ...
गतवर्षीच्या तुलनेत एकूणच डेंग्यू रुग्णांची संख्या कमी असली तरी सप्टेंबर महिन्यात तब्बल १६५ रुग्ण आढळले आहेत. तर यंदाच्या वर्षी आत्तापर्यंत ३४२ रुग्ण आढळले असून, दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऐन सणासुदीत साथ वाढत असल्यामुळे शहरवासीय धास्तावले ...
शिवसेनेकडून मी उमेदवारी करावी, असा आग्रह शिवसैनिकांकडून करण्यात आला. माझी आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने निवडणुकीचा खर्च शिवसैनिकांनी करण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेकडून विधानसभेची माझी उमेदवारी निश्चित झाली. ...
भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिंडोरी-पेठ विधानसभा मतदारसंघातील मतदान कामकाजासाठी नियुक्त कर्मचाºयांचे प्रशिक्षण पार पडले. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, संदीप भोसले, निवडणूक शाखेचे न ...
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस शिल्लक राहिले असताना काही प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत, तर काहींची नावे निश्चित असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी करणारे भाजपचे माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. १) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने रंगत वाढली आहे. ...
नाशिक : भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील चांदवड-देवळा आणि नांदगाव या दोन जागांसह राज्यात एकूण १५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत बुधवारी कॉँग्रेस, राष्टÑवादी आणि आघाडीतील अन्य पक्षांसमवेत होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे भाकपचे कें ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शहरातील तिघा आमदारांपैकी आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी मंगळवारी (दि.१) देण्यात आली असून, त्यामुळे या मतदारसंघातील अन्य प्रबळ दावेदार असलेल्या इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. या दोन्ही म ...