ताहाराबाद : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गावात स्वच्छता व प्लॅस्टिक बंदी अभियान हाती घेण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यां ...
सटाणा : तालुक्यातील मोरेनगर येथील जिल्हा परिषद शाळेत सातत्याने विद्यार्थ्यांंनी शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नवनवीन शालेय उपक्र ममुळे विद्यार्थ्यांचाही आत्मविश्वास वाढीस लागला असून. शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोरेनगर गावासह संपूर्ण सटाणा शहरातून कचऱ्याचे ...
नाशिक : महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांच्या सेवेसाठी आता नाशिकमधील बसस्थानकांवर ... ...
नाशिक जिल्ह्यात तिकीट वाटपात शिवसेना मोठ्या भावाच्या रूपात आहे. भाजपाने पाच जागांवरच समाधान कसे मानले, असा प्रश्न या पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनाही पडला आहे. जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी करताना जवळपास पावणे दोनशे इच्छु ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी चलनात असलेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी रिझर्व्ह बॅँकेने राष्ट्रीयीकृत, सहकारी व खासगी बॅँकांकडे असलेल्या रोख चलनाची माहिती तातडी ...
नाशिक जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांत सेनेने दहा व भाजपाने पाच जागा वाटून घेत अपवाद वगळता उमेदवारांच्या नावांची घोषणाही झाली असून, दोन्ही पक्षांनी आपल्या मागच्याच उमेदवारांना पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत संधी मिळेल, या अपे ...
नाशिक- शहरातील नाशिक पश्चिम मतदार संघ भाजपाकडेच राहील्याने या मतदार संघातील शिवसेनेचे इच्छूक आणि नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी बंडखोरीची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि.२) महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बैठक सुरू असून नाराज शिवसैनिकांनी ...
नाशिक- भाजपाचे पूर्व नाशिकचे आमदार बाळासाहेब सानप यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याच्या चर्चेंनतर नाशिकमध्ये त्यांचे समर्थक संतप्त झाले असून पंचवटीतील सानप यांच्या संपर्क कार्यालयासमोर त्यांनी प्रचंड संख्येने गर्दी केली आहे . नको आम्हाला काळाराम नको आम ...
ताहाराबाद : मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास मंडळ विभागातर्फेमहात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ...
पांडाणे -साडेतिन शक्ती पिठापैकी आदय पिठ संबोधल्या जाणाऱ्या सप्तश्रृंगी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव निमित्त्त भाविक गुजरात राज्यातून पायी दिंडीने गडाकडे येत आहेत. ...