नाशिक : ‘मुथूट’ दरोड्यातील चौथा संशयित दरोडेखोर सुभाष केसरी गौडला (३३, रा. मूळ उत्तर प्रदेश) हरियाणा राज्याच्या फरिदाबादमधील एका औद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या झोपडपट्टीमधून गुन्हे शाखा युनिट-१च्या अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोक ...
नायगाव : येथील दूरसंचार कार्यालयाचा वीजपुरवठा थकबाकीमुळे खंडित केल्याने नायगाव खोऱ्यातील बीएसएनएल सेवा नॉट रिचेबल झाली आहे. बँका, पतसंस्था व शासकीय आॅनलाइनचे कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
दिंडोरी : तालुक्यातील चिंचखेड येथील प्रशांत प्रभाकर पाटील या तरुणाचा चिंचखेड पिंपळगाव रोडवरील पिंपळगाव हद्दीतील गोखले विद्यालयानजीक अपघातात मृत्यू झाला आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरेनगर परिसरातील प्लॅस्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी प्लॅस्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून, तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. ...
नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव येथे पंधरा वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आपसातील वादामुळे बंद असलेला चव्हाण वस्ती ते जेजूरकर वस्तीपर्यंतचा शिवार रस्ता ग्रामपंचायतीचे सरपंच नीलेश कातकाडे यांनी संबंधित शेतकºयांच्या समविचार बैठकीतून सोडविल ...
पांडाणे -साडेतिनशक्ती पिठापैकी आद्य पिठ संबोधले जाणाऱ्या सप्तशृंगी देविचा शारदीय नवरात्र उत्सवात गुरूवारी सकाळी नऊ वाजता ललिता पंचमीनिमित्त देवीची महापुजा करण्यात आली . ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील मोरे नगर परिसरातील प्लास्टिक पिशव्यांच्या दुकानांवर ग्रामपंचायतीच्यावतीने गुरूवारी प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली असून तीन लाखांच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. ...
नाशिक : केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेली नोटबंदीची झळ अजूनही नाशिक जिल्हा सहकारी बॅँकेला बसत असून, नोटबंदीच्या काळात जिल्हा बॅँकेत एका दिवसात जमा झालेले २१ कोटी रुपये रिझर्व्ह बॅँकेने न स्वीकारल्याने बॅँकेच्या तोट्यात भर पडली आहे. अगोदरच ...