लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अहो आश्चर्यम, जुळ्या भावंडांना मार्कही मिळाले जुळे ! - Marathi News | Surprisingly, the twin siblings also got marks! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अहो आश्चर्यम, जुळ्या भावंडांना मार्कही मिळाले जुळे !

नाशिक : जुळ्या मुलांंचे स्वभाव आणि बरेच काही सारखंच असतं असे म्हणतात; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत नाशकातील जुळ्यांना मार्कही जुळेच म्हणजे सारखेच मिळाले आहेत. या दुर्मीळ घटनेची ‘महाराष्टÑ बुक आॅफ रेकार्ड’मध्ये नोंद करण्यात आली आहे. ...

मालेगावी घरोघरी नमाज अदा करून बकरी ईद साजरी - Marathi News | Celebrate Goat Eid by offering Namaz from house to house in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी घरोघरी नमाज अदा करून बकरी ईद साजरी

मालेगाव : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शनिवारी मुस्लीम बांधवांनी घरोघरी बकरी ईदचे नमाजपठण केले. परवानगी असलेल्या जनावरांची घराजवळच कुर्बानी देऊन पारंपरिक पद्धतीने ईद साजरी करण्यात आली. ...

दुधाला सरसकट अनुदानाची मागणी - Marathi News | Demand for total subsidy for milk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुधाला सरसकट अनुदानाची मागणी

निफाड : दुधाचे दर वाढवून द्यावे यासह इतर मागण्यांसाठी निफाड तालुका भाजप, रासप, रिपाइं, शिवसंग्राम, रयत क्र ांती संघटना, महायुतीच्या वतीने शनिवारी (दि. १) शांतीनगर त्रिफुलीवर महाएल्गार आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाविकास आघाडीचा शेतकरीविरोधी धोरणाच ...

१३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीकविम्याचे कवच - Marathi News | 13,000 farmers get crop insurance cover | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३ हजार शेतकऱ्यांना मिळाले पीकविम्याचे कवच

पेठ : यावर्षी खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसत असल्याने दुष्काळाची चाहूल लागलेल्या पेठ तालुक्यातील तब्बल १३ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेचा आधार घेतला आहे. ...

दूध दरवाढीसाठी जिल्ह्यात विविध संघटनांचे आंदोलन - Marathi News | Agitations of various organizations in the district for milk price hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूध दरवाढीसाठी जिल्ह्यात विविध संघटनांचे आंदोलन

नाशिक : दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे दहा रु पये व पावडरसाठी ५० रु पये प्रति किलो अनुदान मिळाले पाहिजे, दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे यासह दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाभर विविध राजकीय संघटाना, पक्षाच्या वतीने शनिवारी (दि़१) आंदोलन कर ...

‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशनसाध्वी प्र्र्रीतिसुधाजी यांचा वाढदिवस साजरा - Marathi News | Re-publication of the book 'Chaitanya Rasacha Pravaho' Celebrates the Birthday of Sadhvi Praritisudhaji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशनसाध्वी प्र्र्रीतिसुधाजी यांचा वाढदिवस साजरा

नाशिकरोड : वाणीभूषण संस्कारभारती साध्वी प.पू. प्रीतिसुधाजी म.सा. यांचा ७८वा वाढदिवस आॅनलाइन साजरा करण्यात आला. यावेळी आचार्य कुंदकुंद यांच्या प्रवचन व व्याख्यानावर आधारित ‘चैतन्य रसाचा प्रवाहो’ या पुस्तकाचे पुनर्प्रकाशन करण्यात आले. ...

सिन्नरला बाधितांची संख्या साडेपाचशे पार - Marathi News | The number of Sinnar victims exceeded five hundred and fifty | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला बाधितांची संख्या साडेपाचशे पार

सिन्नर : शहरासह तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच असून गेल्या आठ-दहा दिवसांपासून शहरासह अनेक भागात लॉकडाऊन असतानाही रुग्णवाढीचा वेग कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसात ३० रुग्ण वाढल्याने कोरोना बाधितांची संख्या साडेपाचशे ...

मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास - Marathi News | Passengers' life-threatening journey across the bridge at Maihal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मºहळ येथील पुलावरून प्रवाशांचा जीवघेणा प्रवास

निºहाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मºहळ बुद्रुक व मºहळ खुर्द या दोन गावांमध्ये जाम नदीवर असलेल्या पुलाची उंची वाढविण्याची मागणी रहिवाशांसह प्रवाशांनी केली आहे. ...

वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी - Marathi News | Demand for inquiry into the work done by the power board | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशीची मागणी

येवला : तालुक्यातील धुळगाव शिवारात वीज मंडळाने केलेल्या कामाच्या चौकशी करण्यात यावी, अशी मागणी धुळगावच्या ग्रामस्थांनी येवला विभागाच्या उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...