लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तपोवनात डोक्यात दगड टाकून इसमाची हत्या - Marathi News | Isma was stoned to death in Tapovan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनात डोक्यात दगड टाकून इसमाची हत्या

रामसृष्टी उद्यानात असलेल्या एका राहूटीजवळ संतोषचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात दगड टाकून ठार मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. ...

जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १७ जणांचे बळी - Marathi News | Corona kills 17 in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कोरोनाने तब्बल १७ जणांचे बळी

नाशिक महानगरात रविवारी (दि.०२) १३, तर ग्रामीण भागातील चार अशा १७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकाच दिवसात तब्बल १७ मृत्यूची नोंद झाल्याने यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या ५२२ वर पोहोचली आहे. ...

नाशिकच्या पाच बिबट्यांना बोरिवलीत ‘पाहुणचार’ - Marathi News | 'Hospitality' to five leopards from Nashik in Borivali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाच बिबट्यांना बोरिवलीत ‘पाहुणचार’

देवळाली कॅम्प येथे गेल्या बुधवारी (दि.२९) पिंजऱ्यात जेरबंद झालेला प्रौढ नर बिबट्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात वनविभागाकडून करण्यात आली. नाशिक परिक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्यांपैकी चार बिबटे आणि सिन्नर परिक्षेत्रातील ...

राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड - Marathi News | Ram temple should not do politics of land worship: Awhad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राममंदिर भूमिपूजनाचे राजकारण करू नये : आव्हाड

राममंदिर भूमिपूजनाचा विषय श्रद्धा आणि अस्मितेचा असून, या मुद्द्यावरून कुणी राजकारण करण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रतिपादन राज्याचे गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. ...

प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटर - Marathi News | Permanent Oxygen Center in each taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रत्येक तालुक्यात कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटर

कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक जिल्हयात तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात येणार असून कायमस्वरूपी आॅक्सिजन सेंटरची देखील निर्मिती करण्यात येणार आहे. मुबलक आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला आदेशित करण् ...

१४०० आदिवासी विद्यार्थ्यांची तपासणी - Marathi News | Examination of 1400 tribal students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१४०० आदिवासी विद्यार्थ्यांची तपासणी

कोरोनामुळे आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा बंद असून, मागील चार महिन्यांपासून विद्यार्थी त्यांच्या घरीच आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळ्या उपाययोजन ...

गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीला मनाई - Marathi News | Ganesha arrival, immersion procession forbidden | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश आगमन, विसर्जन मिरवणुकीला मनाई

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक महापालिकेच्या वतीने गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यंदा गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीस मनाई करण्यात आली असून, उत्सव काळात शक्यतो आॅनलाइन दर्शनाच्या सुविधा सार्वजनिक मंडळांनी उपलब्ध करू ...

व्याख्याने, उद्घाटनाबरोबरच शोकसभा ‘आॅनलाइन’ - Marathi News | Mourning meeting 'online' with lecture, inauguration | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्याख्याने, उद्घाटनाबरोबरच शोकसभा ‘आॅनलाइन’

कोरोनाच्या धास्तीमुळे एकत्र जमण्यावर निर्बंध आले असून उद्घाटन समारंभाबरोबरच श्रद्धांजलीचे कार्यक्रमही आता आॅनलाइन होऊ लागले आहे. ...

शहरात एकाच दिवसात १३ बळी - Marathi News | 13 victims in a single day in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात एकाच दिवसात १३ बळी

नाशिक शहरात रविवारी एकाच दिवसात एकूण ४८८ नवीन कोरोनाबाधित आढळले असून, एकूण १३ बळींची नोंद झाली आहे. ...