सायखेडा : नाशिक बाजार समिती सुरु राहणार की बंद याबाबतचे दोन संदेश काही तासांच्या अंतराने आल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बाजार समिती सुरु राहणार म्हणून तोडणी केलेल्या शेतीमालाची पॅकींगही करुनही ठेवली. त्यानंतर समिती बंद राहणार असल्याचा दुसरा संदेश ...
नाशिक जिल्ह्यात बाजार समितीत दैनंदिन विविध प्रकारचा शेतमाल विक्रीसाठी येतो. नाशिक बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, लसूण, बटाटा, डाळिंब, ... ...