त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या समतादूत प्रकल्पाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने संपूर्ण राज्यात ५ ते २० जून दरम्यान वृक् ...
नाशिक : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सम्राट अशोक नगर, चुंचाळे शिवार-अबंड परीसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन यशवंत शिंदे यांनी केले होते. ...
चिकू फळपिकासाठी ६० हजार रुपये भरपाई मिळणार आहे. त्यासाठी विमाहप्ता रक्कम ३ हजार रुपये इतकी असणार आहे, तर लिंबू फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ७० हजार रुपये भरपाई आहे. द्राक्ष फळपिकासाठी विमा संरक्षित रक्कम ३ लाख २० हजार रुपये ...
सिन्नर : ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. ...
केंद्र सरकारच्या सल्लागार समितीमार्फत देखील डेल्टा प्लस या विषाणूच्या अनुषंगाने राज्य शासनास काळजी घेण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व डेल्टा प्लस या विषाणूंचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी विनाकारण गर्दी करणे टाळावे, ...
नांदूरवैद्य : रस्त्यावरील हॉटेलवर पिण्यासाठी थांबलेल्या परिवारातील सायली किरण थोरात (वय ८, रा. कळवा, ठाणे) या बालिकेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथे गुरुवारी (दि. २४) १२ वाजेच्या सुमारास घडली. ...
उमराणे : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्यासाठी येथील निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समिती व प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा व्यापारी, कांदा विक्रेते शेतकरी व वाहनधारक यांची अँटिजन तपासणी करण्यात आली. तपासणीसाठ ...