लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
घोटीतील नवीन पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी - Marathi News | Technical approval for new water supply scheme in Ghoti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घोटीतील नवीन पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी

घोटी येथील ग्रामपालिकेचे प्रशासकीय मंडळ व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात झालेल्या आढावा बैठकीत घोटी शहराच्या १८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी मिळाली. ...

त्र्यंबक तालुक्यात आंबा फळबाग लागवडीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद - Marathi News | Response of farmers to mango orchard cultivation in Trimbak taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक तालुक्यात आंबा फळबाग लागवडीस शेतकऱ्यांचा प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आंबा फळबाग लागवडीस शेतक-यांचा प्रतिसाद लाभत असून सदर योजना आमच्याही गावात राबवा अशी मागणी होत आहे. ...

सोशल मीडियावर ओझर विमानतळ नामांतरासाठी मोहीम - Marathi News | Campaign for Ozark Airport renaming on social media | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशल मीडियावर ओझर विमानतळ नामांतरासाठी मोहीम

नाशिकला ओझर मिग कारखाना आणण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविणारे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव ओझर विमानतळाला देण्यात यावे या मागणीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू करण्यात आली आहे.  ...

हिना पांचालला नकोय लॉकअपचे भोजन! - Marathi News | Hina Panchal doesn't want lockup food! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हिना पांचालला नकोय लॉकअपचे भोजन!

इगतपुरीच्या रेव्ह पार्टीत अंमलीपदार्थांचे सेवन करताना आढळून आलेल्या २२ व्यक्तींपैकी एक असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री हिना पांचालचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, लॉकअपमध्ये सर्वसामान्यांना मिळणारे भोजन तिला पटेनासे झाले असून, तिच्याकडून वेस् ...

शिक्षकांच्या फरकाचे ११ कोटी रुपये रखडले - Marathi News | Rs 11 crore for teachers' difference | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांच्या फरकाचे ११ कोटी रुपये रखडले

सिन्नर : पे युनिट कार्यालयाबाबत शिक्षकांचे पगार, फरकाची बिले, मेडिकल बिले याबाबत शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. ...

सक्तीच्या कर्जवसुली स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Ask the Chief Minister for a moratorium on forced debt recovery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सक्तीच्या कर्जवसुली स्थगितीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

सायखेडा : दोन वर्षांपासून कोविडच्या प्रादुर्भावाने व नैसर्गिक आपत्तीमुळे निफाड तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आपला शेतीमाल कवडीमोल भावाने विकत आहे. त्यातच भर म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडे सक्तीची कर्जवसुली चालविली आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीचालक जखमी - Marathi News | Two-wheeler injured in collision with unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीचालक जखमी

नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील रायगडनगर येथे अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ३०) सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. ...

कृषी आयुक्तांकडून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर संवाद - Marathi News | Dialogue on modern agricultural technology from the Commissioner of Agriculture | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी आयुक्तांकडून शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानावर संवाद

सिन्नर : तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी आधुुनिक तंत्रज्ञानावर संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासह मार्गदर्शन केले. ...

सिन्नरला ११९ दिव्यांग बांधवांचे एकाच दिवशी लसीकरण - Marathi News | Sinnar vaccinated 119 Divyang brothers on the same day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला ११९ दिव्यांग बांधवांचे एकाच दिवशी लसीकरण

सिन्नर : दिव्यांग नागरिकांना लस घेताना रांगेत उभे राहावे लागू नये व गर्दीमुळे दिव्यांग नागरिकांना त्रास होऊ नये, त्यामुळे त्यांना प्राधान्य देऊन विनाअडथळा लसीकरण सुलभ व्हावे यासाठी सिन्नर नगर परिषद कार्यक्षेत्रातील केवळ दिव्यांग बांधवांनाच कोरोना प्र ...