शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या ‘महाधम्म रॅली’चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:46 IST

भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने आयोजित महाधम्म मेळाव्यानिमित्त गुरुवारी शहरातून जगाला संदेश देणाºया महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सिडको : भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय सैनिक दल व बी.एम.ए. ग्रुपच्या वतीने आयोजित महाधम्म मेळाव्यानिमित्त गुरुवारी शहरातून जगाला संदेश देणाºया महाधम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत गौतम बुद्धांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचे जिवंत देखावे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.
सामाजिक प्रबोधनातून लोकपरिवर्तनाकडे वाटचाल व्हावी या उद्देशाने सर्व समाजांत प्रचार-प्रसार होण्याकरिता गेल्या मंगळवार (दि.९) पासून ते येत्या १८ आॅक्टोबरदरम्यान गोल्फ मैदानात हजारो उपासकांच्या उपस्थितीत महाधम्म मेळावा व महाश्रामणेर शिबिराचे आयोजन बी.एम.ए. ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण शहरात झेंडे लावण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी भव्य मंडप उभारण्यात आली आहे. गुरु वारी (दि.११) गोल्फ क्लब मैदान येथून महारॅलीला प्रारंभ करण्यात आला. यानंतर अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मालेगाव स्टँड, पेठ रोड ते थेट म्हसरूळ येथे समारोप करण्यात आला. रॅलीत गौतम बुद्धांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा व सावित्रीबाई फुले यांचे जिवंत देखावे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. महारॅलीत बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन अढांगळे, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक रमेश बन्सोड, धम्म बंधू सहभागी झाले होते.
विविध संदेश
रॅलीमध्ये वाहनांवर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, लाज वाटायला पाहिजे ती त्यांच्या दुर्गुणाची, कर्तुत्ववान नसली तरी चालेल, पण निष्ठेची माणसं हवीत अशाप्रकारचे डॉ. बाबासाहेबांचे संदेश बघायला मिळाले. या रॅलीत एक हजार श्रामनेर यांनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमBuddha Cavesबौद्ध लेणी