कृषी विधेयकाच्या विरोधात निफाडला काँग्रेसतर्फे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:41 IST2020-12-04T04:41:39+5:302020-12-04T04:41:39+5:30

यावेळी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, काँग्रेसचे नेते राजेंद्र ...

Opposition to the Agriculture Bill by the Congress | कृषी विधेयकाच्या विरोधात निफाडला काँग्रेसतर्फे धरणे

कृषी विधेयकाच्या विरोधात निफाडला काँग्रेसतर्फे धरणे

यावेळी नायब तहसीलदार कल्पना निकुंभ यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर शेलार, काँग्रेसचे नेते राजेंद्र मोगल, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अडसरे, गुणवंत होळकर, कार्याध्यक्ष साहेबराव ढोमसे, तालुका सरचिटणीस सुहास सुरळीकर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन खडताळे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष राजेश लोखंडे, पुंजाआप्पा तासकर, सुनील निकाळे, सुबोध निकाळे, संपतराव कराड, राहुल पवार, डॉ. विकास चांदर, श्याम शिंदे, दिनेश जाधव, राहुल पवार, गोकुळ निकाळे, राहुल नागरे, चेतन जाधव, दीपक आहेर, राजेंद्र बागडे आदी उपस्थित होते.

===Photopath===

031220\03nsk_30_03122020_13.jpg

===Caption===

निफाड तहसील कार्यालयासमोर कृषी विधेयकाच्या विरोधात धरणे आंदोलन करताना कॉग्रेस कमेटीचे कार्यकर्ते.०३ निफाड१

Web Title: Opposition to the Agriculture Bill by the Congress