शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

निफाडला आढळला पुन्हा कोरोनाचा 1 रु ग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 19:03 IST

निफाड : निफाड शहरात दि 5 जुलै रोजी कोरोनाचा रु ग्ण आढळला असून शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे

ठळक मुद्देनाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

निफाड : निफाड शहरात दि 5 जुलै रोजी कोरोनाचा रु ग्ण आढळला असून शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहेनिफाड शहरात दि 4 जुलै रोजी कोरोनाचे एकाच कुटुंबातील 2 रु ग्ण आढळले होते. सदर दोन्ही रु ग्णावर नाशिक येथे उपचार चालू आहेत. दि 5 जुलै रोजी निफाड शहरातील 55 वर्षीय रु ग्ण कोरोणाबाधित आढळल्याने त्यांना उपचारासाठी नाशिक येथे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.आजपर्यंत निफाड शहरात 6 कोरोणाबाधित रु ग्ण आढळले होते. त्यातील 2 रु ग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 4 रु ग्णावर उपचार चालू आहेत सदर 4 रु ग्ण राहत असलेले शहरातील परिसर सील करण्यात आले असून हे भाग कंटेंटमेंट झोन जाहीर करण्यात आहे.

टॅग्स :nifadनिफाडcorona virusकोरोना वायरस बातम्या