शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

खळगाठ जमिनीतुन घेतले नऊ लाखाचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 17:52 IST

जळगाव नेऊर : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कधी रिमझिम पाऊस तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग रोगाने आक्र मण केल्याने अनेक शेतकर्यांनी डाळिंब बागेवर कुर्हाड चालवली पण जळगाव नेऊर शांताराम तुकाराम शिंदे या तरु ण शेतकर्याने जिद्द आण िमेहनतीच्या जोरावर खळगाठ जमिनीवर डाळिंब बाग फुलवुन त्यातून तब्बल नऊ लाखाचे उत्पन्न मिळविले आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर येथील शांताराम यांची मेहनत फळाला

जळगाव नेऊर : जिल्ह्यात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कधी रिमझिम पाऊस तर कधी मुसळधार पावसाने डाळिंब बागावर मोठ्या प्रमाणात तेल्या, ठिपका, प्लेग रोगाने आक्र मण केल्याने अनेक शेतकर्यांनी डाळिंब बागेवर कुर्हाड चालवली पण जळगाव नेऊर शांताराम तुकाराम शिंदे या तरु ण शेतकर्याने जिद्द आण िमेहनतीच्या जोरावर खळगाठ जमिनीवर डाळिंब बाग फुलवुन त्यातून तब्बल नऊ लाखाचे उत्पन्न मिळविले आहे. शिंदे यांची जळगाव नेऊर येथे विडलोपार्जित अडीच एकर शेती असून एक एकर क्षेत्रावर डाळिंब बाग असुन दीड एकरावर मका लागवड केली आहे, पिहल्या वर्षी अडीच लाख उत्पन्न मिळाले असून आता यावर्षी नऊ लाखाचे उत्पन्न घेतले आहे, यावर्षी मात्र डाळिंब उत्पादक शेतकर्यांचा कसोटीचा काळ होता या कसोटीच्या काळात अनेक शेतकर्यांनी आपल्या डाळिंब बागेवर नांगर चालवला पण शिंदे यांनी यावर मात करून कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनानुसार व्यविस्थत नियोजन करून एक एकरात 400 झाडापासुन साधारणपणे 750 कॅरेट उत्पादन घेऊन त्यांच्या उत्पादित मालाला प्रति कॉरेटला उच्चतम चार हजार रु पये भाव मिळाला, त्याखालोखाल साडेतीन हजार, अडीच हजार, 2000, भाव मिळवुन असे त्यांनी चाळीस गुंठ्यात नऊ लाख उत्पादन मिळाले असुन सर्व डाळिंब नाशिक येथे विक्र ी केला, त्यातून एक ते सव्वा लाख रु पये खर्च झालेला असून परिसरातील तरु ण शेतकर्यांना एक आदर्श आहे.माझी विडलोपार्जित अडीच एकर जमीन असून एक एकर जमिनीवर डाळिंबाची लागवड केली असून दीड एकरावर मका पीक घेतले आहे. आमच्या जमिन खळगाठ असल्याने खिरपाचे पीक पाऊस झाल्यास जास्त झाल्यास येत नाही, त्यामुळे आमची सगळी अशा रब्बी पिकावर अवलंबून असते, कृषी सेवा केंद्र चालकाच्या मार्गदर्शनातून जमिनीत असलेल्या आवश्यक घटकांची मात्रा देऊन औषधांचा व्यविस्थत वापर वापर करून डाळिंब बागेतून यावर्षी नऊ लाख उत्पादन मिळाले. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी