शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट उद्योगांना ‘निमा एक्सलन्स’

By admin | Updated: June 12, 2014 01:23 IST

उत्कृष्ट उद्योगांना ‘निमा एक्सलन्स’

 

सातपूर : उद्योगांना केलेली प्रगती, योगदान, कामगार कर्मचाऱ्यांसाठी निर्धार केलेले सौहार्दपूर्ण संबंध, दर्जेदार उत्पादन आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान या सर्व बाबींचा विचार करून उत्कृष्ट उद्योगांना निमाच्या वतीने आज शानदार सोहळ्यात निमा एक्सलन्स अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.हॉटेल ताज रेसिडेन्सी येथे ‘निमा एक्सलन्स अवॉर्ड २०१४’ या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीचे कार्यकारी उपाध्यक्ष जे. जी. कुलकर्णी, एच.ए.एलचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. एस. सुब्रम्हण्यम्, एक्सलन्स अवॉर्डचे मुख्य परीक्षक महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र कंपनीचे उपाध्यक्ष हिरामण, निमा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अशोक राजवाडे, निमा अध्यक्ष मनिष कोठारी, सरचिटणीस मंगेश पाटणकर आदि उपस्थित होते. जिल्ह्यातील उद्योगांनी एक्सलन्स अवॉर्डसाठी नामांकन दाखल केले होते. परिक्षक म्हणून हिरामण अहेर, राजन निंढे, राजीव देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली होती. परीक्षकांनी उद्योगांना प्रत्यक्ष भेटी देऊन उद्योगांची सविस्तर माहिती घेऊन पुरस्कारासाठी उद्योगांची निवड करण्यात आल्याची माहिती निमाचे अध्यक्ष मनीष कोठारी यांनी आपल्या प्रास्ताविकात दिली. पुरस्कार समितीचे अध्यक्ष श्रीकांत बच्छाव यांनी स्वागत केले. मंगेश पाटणकर यांनी आभार मानले. सुमीत खिंवसरा यांनी सूत्रसंचालन केले.पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक पी. पी. दाबेराव, महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाचे उपसंचालक आर. डी. दहिफळे, अभय कुलकर्णी, विवेक पाटील, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, महेंद्र कोठारी, नरेंद्र हिरावत, सुरेश माळी, ज्ञानेश्वर गोपाळे, व्हिनस वाणी, आशिष नहार, सुधीर बडगुजर, उन्मेश कुलकर्णी, समीर पटवा, मधुकर ब्राह्मणकर, किरण जैन, संतोष मंडलेचा, प्रदीप बूब, राजेंद्र छाजेड आदिंसह निमा, आयमा सदस्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)