शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

वणी परिसरात दुसऱ्या दिवशी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 14:29 IST

वणी : परिसरात दुस-या दिवशी तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

वणी : परिसरात दुसºया दिवशी तुरळक पाऊस झाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. शुक्र वारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर नव्हता मात्र पावसाळी वातावरण हे द्राक्ष पिकांना प्रतिकुल मानन्यात येते. डिसेंबर महिन्यात तालुक्यातील काही भागातील द्राक्षे विक्र ी होण्याची शक्यता आहे. कारण साखर पुर्णत: द्राक्षांमधे उतरली नाही किंवा परिपक्वपणे तयार झाली नसली तरी अशा द्राक्षाना बांगला देशात मागणी असते. कारण शाकाहारी अन्न न खाणारे लोक अशा द्राक्षाचे सेवन करतात. कारण त्या प्रकारचे अन्न पचविण्याचा गुणधर्म त्या द्राक्षामधे असतो अशी माहिती एका उत्पादकाने दिली. दरम्यान अशा द्राक्षांनाही सद्यस्थितीतील वातावरण हे मारक आहे. संसर्गजन्य रोगाचा प्रादूर्भाव होऊ नये तसेच उत्पादनात घट येऊ नये म्हणुन महागड्या औषधांची फवारणी करावी लागते. एवढे करु नही उत्पादन घेतेवेळी निसर्गाची लहर सांभाळावी लागते. ही सगळी स्थिती द्राक्ष उत्पादकांना मारक अशीच असल्याने काळजीचे काळे ढग उत्पादकांच्या चेहºयावर दिसत आहेत.

टॅग्स :Nashikनाशिक