नाशिकचा अम्मार मियाजी ठरला ‘आयर्न मॅन’

By Admin | Updated: April 8, 2017 18:27 IST2017-04-08T18:17:22+5:302017-04-08T18:27:06+5:30

नाशिकचा अम्मार मियाजी ठरला‘आयर्न मॅन’

Nashik's Ammar Miyaji becomes 'Iron Man' | नाशिकचा अम्मार मियाजी ठरला ‘आयर्न मॅन’

नाशिकचा अम्मार मियाजी ठरला ‘आयर्न मॅन’

नाशिक : दक्षिण आफ्रिकेतील आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण करू न अम्मार मियाजी यांने नाशिकमधून पहिला आयर्न मॅन होण्याचा मान पटकावला आहे. मियाजीने ही स्पर्धा १५ तास आणि ६ मिनिटांमध्ये पूर्ण केली.नाशिकचे प्रतिनिधित्व करताना मियाजी याने आयर्न मॅन स्पर्धेत ३.८ कि.मी. अंतर खुल्या समुद्रात जलतरण करून त्यापुढील तब्बल १८० कि.मी.चे अंतर सायकलिंग करीत केल्यानंतर अखेरच्या टप्प्यात ४२.२ धावण्याचे अंतर १५ तास आणि ६ मिनिटांमध्ये पूर्ण केले. या स्पर्धेत १६ तास ४५ मिनिटांपूर्वी हे अंतर पार करणाऱ्या खेळाडूस आयर्न मॅन पदक देऊन गौरविण्यात येते. हा सन्मान नाशिकच्या मियाजीने पटकावला.

Web Title: Nashik's Ammar Miyaji becomes 'Iron Man'