शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी

By admin | Updated: November 15, 2014 00:38 IST

डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी

नाशिक : शहरात वाढत चाललेल्या डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यात महापालिकेची आरोग्य यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत असून, आता डेंग्यूच्या प्रसाराबद्दल चौकशी करून तो अहवाल सादर करावा त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल, अशा आशयाचे पत्र मनपा आयुक्तांनी आरोग्य उपसंचालकांना पाठविले आहे. शहरात वाढत चाललेली डेंग्यूची साथ आता आवाक्याबाहेर चालल्याचे दिसून येऊ लागल्यानंतर आयुक्तपदाची नुकतीच सूत्रे स्वीकारलेल्या गेडाम यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना खबरदारीच्या सूचना दिल्या. त्यात साचलेल्या पाण्यात औषध फवारणी करणे, फॉगिंग मशीनने धूर फवारणी करणे यांसारख्या उपाययोजना त्वरित करण्याच्या सूचना केल्या. त्यासाठी कर्मचारी कमी असतील तर तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याशिवाय घरातील टाक्यांमध्ये गप्पी मासे टाकण्यासाठी महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दूरध्वनी करून मासे मागवून घ्या, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले. पाण्याची साठवणूक हा डेंग्यूच्या प्रसाराचा मुद्दा झाल्याने आता दर शनिवारी शहरात ड्राय डे पाळण्यात येणार असल्याची घोषणाही आयुक्तांनी केली. शहरातील अनेक घरांमध्ये पाण्याची साठवणूक करण्यासाठी विविध साधने असल्याने त्यात डासांची उत्पत्ती होण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागत असल्याने त्या साधनांची आठ दिवसांतून एकदा तरी स्वच्छता करावी, असे आवाहन करीत नागरिकांनीही सतर्कता बाळगण्याची गरज असल्याचे गेडाम म्हणाले. (प्रतिनिधी)