शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सभासदांचे सभासदत्व होणार रद्द

By admin | Updated: September 11, 2016 01:08 IST

ठराव : यशवंतराव चव्हाण पतसंस्थेची वार्षिक सभा

कळवण : यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांविरु द्ध व संस्थेविरु द्ध सहकार विभागाकडे तक्र ारी दाखल करून संस्थेच्या हिताला व संस्थेचे आर्थिक नुकसानीला जबाबदार असणाऱ्या सभासदांचे सभासदत्व सहकारी संस्था नियमानुसार रद्द करण्याचा ठराव आज झालेल्या संस्थेच्या २८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांनी अवाजवी बहुमताने मंजूर केला . त्या सभासदावरु न वादळी ठरु पहाणारी वार्षिक सर्वसाधारण सभा जेष्ठांच्या हस्तक्षेपामुळे खेळीमेळीने व शांततेत पार पडली.यशवंतराव चव्हाण पतसंस्थेच्या २५ कोटी रु पयांच्या ठेवी असून आर्थिक वर्षांत ३० लाख रु पयांचा नफा झाला असून संस्था अ वर्गात असल्याचा अभिमान असल्याचे सांगून सभासदांना१५ टक्के लाभांश व कर्जात एक टक्का कपात करण्याची घोषणा संस्थेच्या अध्यक्षा सौ अनिता महाजन यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरु न केली.लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात पतसंस्थेच्या अध्यक्षा, अनिता महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पतसंस्थेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यशवंतराव चव्हाण पतसंस्थेतील ठेवीदारांना ठेवी काढून घेण्याबाबत त्या सभासदाकडून सांगितले जात असल्याचे सभासद निलेश महाजन यांनी सभेत त्या सभासदांचे नाव घेऊन सांगून याबाबत संचालक मंडळाकडे खुलासा मागितल्यावर सभासदांकडून प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. सभासदांवर संस्थेची सभासद व ठेवीदार यांच्याकडे केलेल्या बदनामी विरोधात अब्रूनुकसानीचा ठराव दाखल करावा अशी जोरदार मागणी सभासद हेमंत कोठावदे यांनी सभेत केली. सर्वसाधारणसभेत अ‍ॅड परशुराम पगार, रवींद्र देवरे, के के शिंदे,नितीन अमृतकार, सुनील महाजन, सुमनताई देवरे, योगेश मालपूरे, हेमंत बोरसे, मनोज पगार, संजय पगार, राजेंद्र पवार, डॉ पी एच कोठावदे, प्रविण संचेती, प्रा निंबा कोठावदे आदींनी सहभाग घेऊन चर्चा केली. (वार्ताहर)