शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसचे सदस्य नोंदणी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:30 IST

सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.

ठळक मुद्देमालेगाव : सोयगाव महाविद्यालयात कार्यक्रम

मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ - वरिष्ठ महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.महिलांसाठी ८ मार्चला मालेगावमध्ये होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेबाबत चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी मविप्र मालेगाव तालुका संचालक डॉ. जयंत पवार उपस्थित होते. कार्यक्रमास डॉ. राहुल देशमूख, सतीश पवार, बोरसे, निशा पवार, प्राचार्य डॉ. एच. एम. क्षीरसागर, राष्ट्रवादी मालेगाव शहराध्यक्ष दिनेश ठाकरे उपस्थित होते.अंनिसचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी तांत्रिक, मांत्रिक, बुवा-बाबा यांच्यावर अंधपणे विश्वास न ठेवता विज्ञाननिष्ठ होऊन विवेकवादाची कास धरावी. जगातील कोणत्याही घटना घडामोडी मागे कार्यकारणभाव आहे त्यांचा शोध घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.यावेळी एज्युकेअर फाउण्डेशनच्या अध्यक्ष शिल्पा देशमुख यांनी मार्गदर्शन केले. मालेगाव मध्ये ८ मार्च २०२० ला खास तरुणी व महिलांसाठी खुल्या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. अनम्रता जगताप यांचे भाषण झाले. डॉ.जयंत पवार यांचे भाषण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. पी. डी. गोणारकर यांनी केले तर शेवटी आभार प्रा. जे. डी. पवार यांनी मानले.

टॅग्स :scienceविज्ञान