शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी मोर्चा नियोजनार्थ घोटी येथे बैठक

By admin | Updated: September 26, 2016 23:24 IST

ओबीसी मोर्चा नियोजनार्थ घोटी येथे बैठक

 घोटी : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नियोजनासाठी खंबाळे येथील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यांनी विकासावर भर देत राज्य समृद्ध केले अशा भुजबळ कुटुंबीयांना सरकारने त्रास देत सूडबुद्धीने छगन भुजबळांना अटक केली. याविरोधात आपण मूकमोर्चा काढणार असून, हा मार्चा भुजबळ यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध असून, कोणत्याही जातिधर्माविरोधात नाही तसेच मोर्चामुळे कोणाच्या भावना दुखावणार नाही, असे सांगत सर्वपक्षीय नेत्यांसह नागरिकांनी मार्चाला उपस्थित रहावे, असे आवाहन बाळासाहेब कर्डक यांनी केले. यावेळी उदय जाधव, गोरख बोडके, सुनील वाजे, पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वारुंगसे, यशवंत दळवी, शिवा काळे, रामदास घारे यांची इगतपुरी तालुका मोर्चा नियोजन समितीवर निवड करण्यात येऊन त्यांना जास्तीत जास्त नागरिकांना सोबत घेण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष कर्डक यांनी दिल्या. बैठकीस प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी जि.प. सदस्य उदय जाधव, गोरख बोडके, नगरसेवक यशवंत दळवी, शिवाभाऊ काळे, उमेश खातळे, पोपट भागडे, सरपंच हरिचंद्र चव्हाण, विष्णू चव्हाण, श्रीराम लाहामटे, नारायण वळकंदे, वसीम सैयद, मदन कडू, प्रवीण भागवत, अनिल भोपे, रामदास गव्हाणे, अनिल काळे, संदीप खेडकर, अर्जुन काळे, संतोष कडू आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)