शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 18:02 IST

मालेगाव : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व द्वेषपूर्ण व्हीडीओ प्रसारित करुनयेत यासाठी शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमीनची अपर पोलीस अधक्षीक संदीप घुगे यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात बैठक घेतली.

मालेगाव : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व द्वेषपूर्ण व्हीडीओ प्रसारित करुनयेत यासाठी शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमीनची अपर पोलीस अधक्षीक संदीप घुगे यांनी पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद सभागृहात बैठक घेतली.यावेळी अपर पोलीस अधीक्षक घुगे यांनी शहरातील शांतता व एकात्मता कायम राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप चालविताना सामाजिक भान जोपासावे, महत्वाचे व माहितीपूर्णच मॅसेज प्रसारीत करावे, समाजात तेढ निर्माण निर्माण होणार नाही असे व्हीडीओ टाकू नये, ज्या ग्रुपवर असे व्हीडीओ प्रसारीत होतील त्या ग्रुपच्या अ‍ॅडमीनवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. बैठकीला पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण व शहरातील व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपचे अ‍ॅडमीन उपस्थित होते.दरम्यान गुरुवारी शांतता व एकात्मता समितीच्या सदस्यांची बैठक पार पडली. दिल्ली येथील घटनेनंतर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून रहावी, शहरातील शांतता व एकात्मतेला बाधा पोहचू नये यासाठी पोलीसांनी सहकार्य करावे असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक घुगे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. यावेळी सदस्यांनी विविध सूचना केल्या.

टॅग्स :Policeपोलिस