अंबड लिंकरोड येथे विवाहितेची आत्महत्त्या

By Admin | Updated: September 16, 2014 00:29 IST2014-09-15T00:44:12+5:302014-09-16T00:29:50+5:30

अंबड लिंकरोड येथे विवाहितेची आत्महत्त्या

Marriage Suicide on Ambad Link Road | अंबड लिंकरोड येथे विवाहितेची आत्महत्त्या

अंबड लिंकरोड येथे विवाहितेची आत्महत्त्या


नाशिक : अंबड लिंकरोड परिसरात राहणाऱ्या एका विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ क्रांती ज्ञानेश्वर बोरसे (२४, रा़ म्हाडा कॉलनी) असे या विवाहितेचे नाव असून, तिने दुपारच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केली़ या विवाहितेच्या पश्चात पती, एक चार वर्षांची मुलगी व दोन वर्षांचा मुलगा असा परिवार असून, आत्महत्त्येचे कारण समजू शकलेले नाही़
जिल्हा परिषदेतून
 

Web Title: Marriage Suicide on Ambad Link Road