महावितरण विद्युत भवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST2021-02-05T05:43:35+5:302021-02-05T05:43:35+5:30

याप्रसंगी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद ...

Mahavitaran Vidyut Bhavan | महावितरण विद्युत भवन

महावितरण विद्युत भवन

याप्रसंगी व्यासपीठावर अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, सहायक महाव्यवस्थापक महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले उपस्थित होते. ध्वजारोहणापूर्वी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी कोरोना आजारावर मात देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले. आभार उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांनी मानले. यावेळी कार्यकारी अभियंते धंनजय दीक्षित, माणिकलाल तपासे, राजाराम डोंगरे, सुरेश सवाईराम, नीलेश चालीकवार, प्रेरणा बनकर, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो ओळ : महावितरण कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करताना मुख्य अभियंता रंजना पगारे यांच्यासमवेत अधिकारी, अभियंते व जनमित्र. (२७ महावितरण)

Web Title: Mahavitaran Vidyut Bhavan