शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना अपघातात महिलेचा म्रुत्यु

By admin | Updated: April 9, 2017 14:41 IST

येथे महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना अपघातात महिलेचा म्रुत्यु झाल्याने हळहळ

पिंपळगाव बसवंत : येथे महावीर जयंती च्या मिरवणूकीसाठी जात असताना  अपघातात महिलेचा  म्रुत्यु झाल्याने हळहळ व्यक्त होत आहेपिंपळगाव बसवंत येथे दर वर्षी प्रमाणे महावीर जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येत असते सकाळी नऊ वाजता महावीर जयंती निमित्त भव्य मिरवणूकीची तयारी झाली होती सर्वत्र उत्साहाचे वातावरण झाले होते .गणेश वंदना झाली होती आणि अवघे शंभर फुट अंतरावर असलेला जुना आग्रा रोड वरून सुरेश कांकरीया हे पत्नी चंद्रकला सुरेश कांकरीया वय 56 यांना सोबत घेऊन मोटर सायकल वरून मिरवणूकसाठी जात असताना मोटरसायकल वरून तोल गेल्याने चंद्रकला ह्या रस्त्यावर पडल्या, त्याच वेळी समोरून द्ट्क क्रमांक. वढ.32.ॠठ 9599 हिच्या चाकाखाली त्या गेल्या ने जागेवरच् म्रुत्यु झाला महावीर जयंती चे धार्मिक गिते काणी पडत असतांना च् सहभागी होण्याच्या आधीच काळाने झडप घातली व हि दुर्दैवाने घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे महावीर जयंती ची होणारी मिरवणूक तात्काळ रद्द करण्यात आली असुन सायं पाच वाजता शोकाकुल वातावरणात त्याचा अंतविधी करन्यात येनार असुन एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे या प्रकरणी ट्रक चालक रामु मुन्ना याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे