घोटभर पाण्यासाठी...
४जुलै निम्मा उलटून गेला तरी नाशिक जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठीही हाल होत आहेत. जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेजवळच्या हातपंपावर पाणी पिण्यासाठी तृषार्त विद्यार्थी-विद्यार्थिनींची झालेली गर्दी.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}