दिंडोरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीसगाव येथील शिक्षकांनी बालदिनानिमित्त शाळेलाशालेय पोषण आहार शिजवण्यासाठी आवश्यकअसलेले पातेले, गॅस शेगडी व इतर साहित्य मुख्याध्यापकांकडे सुपुर्द केले.याप्रसंगी व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद भुरकूड, मुख्याध्यापक तुकाराम राऊत, पदवीधरशिक्षक शरफोद्दीन शेख, रावसाहेब जाधव, संजय देवरे, बाळूपवार, प्रमोद देवरे, वहिदाशेख, ताईबाई आहिरे, चंद्रकांत सोनवणे, यादव बागुल, शोभा चौधरी, मीनाक्षी पानडगळे,संगीता बागुल, रूपाली पिठे, कांता जाधव, पुष्पा बागुल, दीक्षागवारे, अमोल भगरे आदी उपस्थित होते.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}