शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

भऊर-विठेवाडी शिवारात बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 01:18 IST

लोहोणेर : देवळा तालुक्यातील गिरणा नदी काठावरील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात मादी बिबटयासह बछड्यांचे दर्शन अनेकांना झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांत घबराट : पिंजरा लावण्याची मागण

लोहोणेर : देवळा तालुक्यातील गिरणा नदी काठावरील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात सध्या बिबट्याचा वावर वाढला असून या परिसरात मादी बिबटयासह बछड्यांचे दर्शन अनेकांना झाल्याने शेतकरी वर्गात घबराटीचे वातावरण आहे.

या बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली. सध्या उन्हाळ कांद्याना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते. परंतु गेल्या तीन-चार दिवसांपासून येथील भऊर, विठेवाडी, झिरेपिंपळ शिवारात बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने आतापर्यंत अनेक शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त केली आहेत. मागेही असाच प्रकार झाला असता तेंव्हा पिंजरा लावताच बिबट्या जेरबंद झाला होता.आताही तशाच प्रकारे बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरी सुभाष पवार, पोपट पवार, योगेश पवार, अमर जाधव, दीपक पवार, प्रविण जाधव, कांदा उत्पादक संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव आदींनी केली आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी