शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

म्हाळसाकोरे विद्यालयात व्याख्यानमालेस प्रारंभ

By admin | Updated: November 21, 2014 23:17 IST

म्हाळसाकोरे विद्यालयात व्याख्यानमालेस प्रारंभ

सिन्नर : निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथील आरूढ महाविद्यालयात आरूढ व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला. वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. विश्वनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्याख्यानमालेत पाटील यांनी ‘वक्तृत्वाची बाराखडी’ या विषयावर विद्यार्थ्यांना वक्तृत्वाचे धडे दिले. कुठल्याही तणावाशिवाय सहज सोप्या शब्दांत विषयाची केलेली मांडणी म्हणजे वक्तृत्व. वक्तृत्वातील गमती जमती सांगून विद्यार्थ्यांना मनोरंजनातून विविध प्रसंगांची माहिती पाटील यांनी दिली. चांगले बोलण्यासाठी चांगले ऐकणेही महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. शब्दातून वक्तृत्व येते. शब्दसंपदा अधिक असण्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याची शब्दसंपदा अधिक तो चांगले संभाषण करू शकतो. संस्काराप्रमाणे शब्द परिणाम करत असतात. यासाठी केवळ चांगले भाषण ऐकावे असे नाही तर कंटाळवाणे भाषणही ऐकणे आवश्यक आहे. त्यामुळे कसे, किती आणि काय बोलावे हे शिकायला मिळते, असे पाटील यांनी सांगितले.प्राचार्य बी. के. महाले यांनी प्रास्ताविक केले. एस. पी. सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. राजोळे यांनी आभार मानले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दौलत मुरकूटे, सरपंच बबन कुटे, उपप्राचार्य आर. जी. खैरे, पर्यवेक्षक डी. ए. उगले आदिंसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)