शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

लासलगावला सायंकाळी ७ वाजेनंतरही दुकाने खुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 9:52 PM

लासलगाव : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापनांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची वेळ दिली असताना लासलगाव मधील व्यावसायिकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

लासलगाव : कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापनांसाठी सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंतची वेळ दिली असताना लासलगाव मधील व्यावसायिकांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसून येत आहे.निफाड तालुक्यातसह लासलगाव मध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दुकानदारांसाठी विशिष्ट वेळ ठरवून दिलेली आहे. मात्र व्यावसायिक आणि नागरिक याकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नियमांचे पालन न करणाऱ्या विरोधात ग्रामपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन याबाबत दुसऱ्या दिवशीही कुठलीही कारवाई करताना आढळून न आल्याने प्रशासकीय यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य