शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
5
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
6
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
7
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
8
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
9
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
10
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
11
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
12
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
13
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
14
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
15
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
16
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
17
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
18
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
19
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
20
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यासाठी आता लॉन्स, मंगल कार्यालयांचाही वापर

By admin | Updated: April 9, 2015 00:40 IST

पोलिसांची व्यवस्था : भाड्याने जागा घेणार

नाशिक : येत्या जून महिन्यापासून होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी पंचवटीत औरंगाबाद रोडवरील सुमारे चाळीस लॉन्स-मंगल कार्यालयांचा वापर करण्याची तयारी सुरू आहे. विशेषत: पोलिसांच्या निवास व्यवस्थेसाठी या लॉन्स भाडेपट्ट्याने घेण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे.येत्या जून महिन्यापासून कुंभमेळा सुरू होत आहे. त्यासाठी तपोवनात साधुग्राम तयार करण्यात येत असून, ३२३ एकर क्षेत्रात ६१४ प्लॉट पाडण्यात येणार आहेत. याठिकाणी आखाडे आणि खालशांची व्यवस्था करण्यात येत असली तरी, खासगी धार्मिक संस्थांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याशिवाय परगावाहून येणाऱ्या पोलिसांच्या निवासाचा प्रश्न आहे. त्यासाठी जागेचा शोध सुरू आहे. तपोवनात साधुग्रामजवळ असलेल्या सुमारे चाळीस लॉन्सचा वापर करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात यादी दिली असून, त्याबाबत विचार सुरू आहे. जूनपासून सप्टेंबर महिन्यापर्यंत या लॉन्स भाड्याने घेण्याची तयारी सुरू केली आहे.