शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

लासलगाव येथे आठवडाभर कडेकोट बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 6:28 PM

लासलगाव : कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार कडेकोट बंद होता. तसेच लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दि. १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूची घोषणा केली असून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे सांगितले.

ठळक मुद्देसरपंच : दि. १९ ते २५ एप्रिल दरम्यान जनता कर्फ्यु

लासलगाव : कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लासलगाव येथे शनिवार रविवार कडेकोट बंद होता. तसेच लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दि. १९ ते २५ एप्रिल दरम्यान लासलगाव ही जनता कर्फ्यूची घोषणा केली असून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे सांगितले.लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच अफजल शेख, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी नागरीकांना लासलगाव परीसरात कोविड - १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या अनुषंगाने १९ पासुन २५ एप्रिल पर्यंत दवाखाने आणि मेडिकल सोडून इतर संपुर्ण व्यवसाय बंद ठेऊन लासलगावमध्ये लॉकडाऊन ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.या तारखेदरम्यान फक्त आत्यवश्यक सेवाच चालु राहतील. दवाखाने, मेडिकल या व्यतीरीक्त सर्व दुकाने, भाजीपाला हे बंद ठेऊन सहकार्य करावे व कोरोना ची साखळी तोडण्यासाठी व गावाच्या सुरक्षेतेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात येत आहे. (१८ लासलगाव)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocialसामाजिक