शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

न्या. रानडे व्याख्यानमालेस प्रारंभ

By admin | Updated: January 19, 2017 00:45 IST

न्या. रानडे व्याख्यानमालेस प्रारंभ

निफाड : निफाड येथील न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने न्या. रानडे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त समाजप्रबोधन व्याख्यानमालेस प्रारंभ करण्यात आला.  या व्याख्यानमालेचे उद्घाटन ज्येष्ठ पत्रकार दिनकर गांगल यांनी समता ज्योतीचे प्रज्वलन करून केले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रल्हाद पाटील कराड, अप्पासाहेब उगावकार, वि. दा. व्यवहारे, तात्यासाहेब वडघुले, राजेंद्र राठी, किरण कापसे, मधुकर राऊत, तारा पाटील, श्रीमती गांगल आदि उपस्थित होते. प्रास्तविक वि. दा. व्यवहारे यांनी केले. न्या. रानडे यांच्या अंगी प्रखर बुद्धिमत्ता होती. ते अखंड ज्ञानाचा झरा होते. समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले, असे प्रतिपादन स्वानंद बेदरकर यांनी केले. याप्रसंगी वैनतेय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ या गीतावर आधारित समूहनृत्य सादर केले. याप्रसंगी प्राचार्य के. के. निकम, उपप्राचार्य मालती वाघावकर, पर्यवेक्षक रेखा चौधरी, प्राचार्य देवेंद्र सांबरे, पल्लवी सानप, योगेश्वर सी. एस. वाघ, अलका जाधव, प्रसन्ना कुलकर्णी आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी केले. रतन पाटील वडघुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)