शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

त्रितालातील तीस्त्र तबला सहवादनाने रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 00:48 IST

पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

नाशिक : पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.निमित्त होते पवार तबला अकादमीतर्फे सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित तबलाविष्काराचे. कुसुमाग्रज स्मारकात शुक्रवारी (दि.१३) ‘तबलाविष्कार २०१९’चे चौथे पुष्प अकादमीच्या युवा तबलावादकांसह डॉ. अविराज तायडे यांच्या शिष्यांचे गायन व कल्याणी दसककर यांच्या शास्त्रीय गायनाने रंगले. तत्पूर्वी आर्किटेक्ट संजय पोरवाल, संगीता पोरवाल, मनीषा अधिकारी व ज्योती देवगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी डॉ. अविराज तायडे यांची शिष्य रिया पोंदे हिने राग बागेश्रीचा गायनाविष्कार सादर केला. तर दिशा दाते हिने राग कलावती, ओकार कडवे याने राग ओडव बागेश्री आणि मानसी सबनीस यांनी भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांना संस्कार जानोरकर यांनी संवादिनीवर तर गौरव तांबे यांनी तबल्यावर साथसंगत केली.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक