शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

पंचायत समितीसाठी जागेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 10:28 PM

पंचायत समिती कार्यालयासाठी जागेचा शोध घेतला जात असून, आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयाशेजारील पशुवैद्यकीय केंद्राच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली.

त्र्यंबकेश्वर : येथे पंचायत समिती कार्यालयासाठी जागेचा शोध घेतला जात असून, आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयाशेजारील पशुवैद्यकीय केंद्राच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली.तालुका स्थापन होऊन २० वर्षे व त्र्यंबक पंचायत समिती स्थापन होऊन १८ वर्षे वर्षे पूर्ण झाली. तथापि, अजूनही तालुक्याला हक्काचे कार्यालय नाही. पं.स. कार्यालय सुस्थितीत नाही. निवडणूक प्रचारात त्र्यंबक पंचायत समिती कार्यालय त्र्यंबकेश्वरलाच नव्याने बांधले जाईल, या आश्वासनानुसार खोसकर यांनी त्र्यंबकेश्वरला भेट दिली. यावेळी खोसकर यांनी योग्य पर्याय काढण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. यावेळी मधुकर लांडे, विनायक माळेकर, दीपक गिते, सुरेश गंगापुत्र, मोतीराम दिवे, मधुकर मुरकुटे, मुख्य अधिकारी प्रवीण निकम, शांताराम बागुल, रवींद्र भोये, नगरसेवक अनिता बागुल, सागर उजे, कल्पना लहांगे, युवराज कोठुळे आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.कालांतराने तेथे यापूर्वी प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित झाले. तथापि हे केंद्र इतरत्र स्थलांतरित झाल्यास जागा परत नगर परिषदेच्या ताब्यात द्यावी लागेल. कारण आजही जागेची मालकी नगर परिषदेकडेच आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अंबोली येथे स्थलांतरित झाले. त्याऐवजी नगर परिषदेची असलेली दवाखान्याची इमारत पाडून त्या ठिकाणी पहिल्यांदा ग्रामीणरु ग्णालय कार्यान्वित झाले.पंचायत समिती कार्यालय त्र्यंबकेश्वरलाच असावे, अशी तालुक्याची मागणी आहे. यावेळी मोतीराम दिवे, युवराज कोठुळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्य धिकारी निकम यांच्याशी खोसकर यांनी चर्चा केली. दरम्यान, सध्या पंचायत समिती जेथे आहे ती जागादेखील नगर परिषदेच्या आठवडे बाजाराची होती.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समिती