शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

३० दिवसांत घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश

By admin | Updated: December 21, 2015 23:49 IST

बाजार समिती : अहवाल सादर करावा

नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तक्रारींबाबत तसेच स्थगिती दिलेल्या ६४ कोटींच्या घोटाळ्याच्या तक्रारींबाबत येत्या ३० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहकार विभागाला दिले आहेत.सोमवारी (दि.२१) आमदार देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी व धान्य वितरक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या ६४ कोटींच्या घोटाळा प्रकरणात शासनाने या विषयाला स्थगिती दिली होती. आमदार देवयानी फरांदे यांच्यासह व्यापारी व धान्य वितरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल नागपूर येथे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांना ३० दिवसांत यासंदर्भात आदेश दिले. यावेळी शिष्टमंडळात आ. सीमा हिरे, आ. बाळासाहेब सानप, जिल्हा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अनिल बूब, विशेष लेखा परीक्षक चांगदेव पिंगळे, जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे, मनोज वडेरा, मनोज लोढा आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)