शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
5
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
6
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
7
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
8
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
9
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
10
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
11
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
12
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
13
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
14
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
15
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
16
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
17
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
18
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
19
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
20
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
Daily Top 2Weekly Top 5

Ashok Kharat : "नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू"; भोंदू अशोक खरातने अंनिसला दिलेली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 11:25 IST

Ashok Kharat : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देखील खरातने हे प्रकरण उघड करण्यासाठी सुमारे वीस वर्षापूर्वी धमक्या दिल्या होत्या, असा दावा केला आहे.

सध्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या विषयी पीडित महिलांच्या तक्रारी दाखल होत असून त्या व्यतिरिक्त अनेकांनी आपल्या धमक्या दिल्याच्या तक्रारीही केल्या आहेत. आता महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देखील खरातने हे प्रकरण उघड करण्यासाठी सुमारे वीस वर्षापूर्वी धमक्या दिल्या होत्या, असा दावा केला आहे.

खरातने या धंद्यात जम बसवला, तेव्हा २००७ साली अंनिसकडे एक तक्रार आली होती. त्यानुसार अंनिसचे कार्यकर्ते महेंद्र दातरांगे व प्रा डॉ सुदेश घोडेराव हे खरातच्या कार्यालयात गेले होते. तो करत असलेले कृत्य हे अंधश्रद्धा यक्त असन चुकीचे आहे अशी जाणीव कार्यकर्त्यांनी त्याला करून दिली. त्यावर मी निवृत्त कॅप्टन आहे माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे, अशी धमकी त्याने कार्यकर्त्यांना दिली. पण, कार्यकर्त्यांनी न घाबरता आव्हान दिले. त्यावर त्याने सावध राहा, अशी धमकी दिली होती त्यावेळी भोंदू खरात त्याने त्याचे उपद्व्याप सुमारे तीन महिने बंद ठेवले होते. मात्र काही दिवसांनी त्याने पुन्हा चालू केल्याचे अंनिसने म्हटले आहे.

"... तर तुझा मृत्यू अटळ", भोंदूबाबा अशोक खरातने थेट तुर्कस्थानातून मागवलं ९० लाखांचं फर्निचर

गुगलच्या 'मोस्ट सर्च्ड' कॅटेगरीत 'भोंदूबाबा' टॉपवर; लोक शोधताहेत अशोक खरातचे काळे कारनामे

२०१३ मध्ये अंनिसचे सिन्नर येथील कार्यकर्ते अरुण घोडेराव यांच्याशी ईशान्येश्वर मंदिराच्या एका ट्रस्टीने वाद घालून धमकी दिली होती. तुम्ही अंनिसवाले अनेक भोंदूबाबाच्या मागे लागता पण आमच्या नादाला लागाल तर तुमचे नामोनिशाण नष्ट करू, असे म्हणत धमकावले होते. यानंतरही अधून मधून अंनिसकडे पीडित संपर्क करत होते, पण धाडसाने पुढे येऊन पोलिसात तक्रार देण्यास ते घाबरत होते, असे समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी माध्यमांना सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fake Guru Ashok Kharat Threatened to Erase Anti-Superstition Group.

Web Summary : Self-proclaimed godman Ashok Kharat, already facing complaints from victims, is accused of threatening the Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti (MANS). MANS claims Kharat issued threats nearly twenty years ago and again in 2013, warning of dire consequences for interfering with his activities. Victims feared reporting him to the police.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातNashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस