शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत येवला तालुक्यात हुरडा पार्टीना जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 18:23 IST

येवला : तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या वस्तीवर व फार्महाऊसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डापार्टीचा जोर वाढला आहे.हुर्डा पार्टी सध्या खाजगी फार्म वर मोठ्या प्रमाणावर सुरूअसून, थंडीच्या हुडहुडीत शेकोट्या चा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आण िभरीत यासह अन्य खमंग जेवणा वळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे.शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.

ठळक मुद्देज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तीवर्धक असतं.

लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या वस्तीवर व फार्महाऊसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डापार्टीचा जोर वाढला आहे.हुर्डा पार्टी सध्या खाजगी फार्म वर मोठ्या प्रमाणावर सुरूअसून, थंडीच्या हुडहुडीत शेकोट्या चा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आण िभरीत यासह अन्य खमंग जेवणा वळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे.शाकाहार हाच उत्तम आहार हे ब्रीद सध्या हुर्डा पार्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.खेडोपाड्यात ज्वारीची भाकरी हेच लोकांचं प्रमुख अन्न असलं तरी आजकाल साखर वाढल्याने ज्वारी अधिक प्रिय वाटू लागली आहे. रब्बी हंगामातलं ज्वारीचं पीक जूनमध्ये लावलं जातं. थंडीच्या दिवसात साधारणपणे जानेवारीच्या सुमारास त्याची कणसं कोवळी आण िरसदार असतात. प्रत्यक्ष शेतात जाऊन, तिथंच कणसं काढून त्याची हुरडा पार्टी करायची मजा काही औरच आहे. कणीस भाजून त्यातले हिरवेगार दाणे काढून ते बोचणार्या थंडीत खाण्यात खूप मजा असते.हिवाळा चांगला सुरु झाला आहे.खेड्यावर हुरडा पार्टी चालू झाल्या आहेत. त्यातून एक प्रकारे निसर्ग पर्यटन होतं.आजकाल काही दुकानांत ज्वारीचे कोवळे दाणे अर्थात हुरडा मिळत असला, तरी जी मजा शेतात आहे ती घरात नाही. हुरड्याबरोबर शेंगदाणा, तीळ, खोबरं आण िलसूण अशा चटण्याही बरोबर घेतल्या जात आहे. ताक किंवा दही नाहीतर ,वांग्याची भाजी अशा इतर पदार्थ आता शेतावर होत आहेत.शेणाच्या गोवर्यांवर किंवा लाकडावर अथवा उसाच्या खोडव्यावर ज्वारीची कणसं भाजली जातात. पट्टीचे हुरडा खाणारे गरम कणीस थेट हातावर घेऊन, चोळून त्यातील चवदार दाणे बाहेर काढतात आण ित्याचा आस्वाद घेतानाचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहेज्वारीचं आहारातील महत्त्वज्वारीमध्ये खूप जास्त तंतूमय पदार्थ असतात. त्यामुळे कोठा साफ राहतो. पोट भरल्यासारखं वाटून भूक कमी लागते आण िआपोआप आहारावर नियंत्रण येतं. वजन कमी होवून कोलेस्टेरोल कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.ज्वारीत मोठ्या प्रमाणावर लोहदेखील असतं.ज्वारीत कर्बोदके जास्त असल्यामुळे ते शक्तीवर्धक असतं. 

टॅग्स :Nashikनाशिकweatherहवामान